गीतरत्न 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्याच्या पडद्यासारखी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे. मी केदारच्या तंबूसारखी काळी आणि शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे. Viz kapitola |