गीतरत्न 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस! अहा, किती मोहक! आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 माझ्या वल्लभा, तूच सुरूप आहेस; तूच मनोहर आहेस; आमचा मंचक पर्णशय्या आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे. Viz kapitola |