गीतरत्न 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आपण तुझ्यासाठी सोन्याचे, रुपेजडित असे कर्णभूषण घडवून घेऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आम्ही तुझ्यासाठी चांदीचे टिके लावलेले सोन्याचे गोफ करू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे दागिने करेन. Viz kapitola |