Online Bible

- Reklamy -




रूथ 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 बवाज म्हणाला, “ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल; ह्यासाठी की मयताचे नाव त्या वतनाला कायम राहावे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.”

Viz kapitola kopírovat




रूथ 4:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy