रूथ 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा तो जबाबदारी घेऊन सोडवणूक करणाऱ्या मनुष्यास म्हणाला, “नाओमी मोआब देशातून परत आली आहे. ती आता ज्या जमिनीचा भाग विकत आहे, ती आपला नातेवाईक एलीमेलेख याच्या मालकीची आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग तो त्या जवळच्या आप्ताला म्हणाला, “मबाव देशाहून नामी आली आहे; ती आपला बांधव अलीमलेख ह्याच्या शेताचा वतनभाग विकत आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे, Viz kapitola |