रूथ 4:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, “आता नाओमीला मुलगा आहे!” आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 “नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला. Viz kapitola |