Online Bible

- Reklamy -




रूथ 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली.

Viz kapitola kopírovat




रूथ 4:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy