रूथ 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग बवाजाने रूथशी लग्न केले. ती त्याची स्त्री झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. Viz kapitola |