Online Bible

- Reklamy -




रूथ 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मध्यरात्री त्या मनुष्याला कशाचातरी धक्का लागला; त्याने वळून पाहिले—आणि त्याच्या पायाजवळ एक स्त्री निजली होती!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मध्यरात्र उलटल्यावर तो माणूस दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तर आपल्या पायांजवळ कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीला पडले.

Viz kapitola kopírovat




रूथ 3:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy