रूथ 3:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा ती घरी तिच्या सासूकडे आली, तेव्हा नाओमीने तिला विचारले, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा बवाजने तिच्यासाठी जे केले, ते तिने तिला सर्वकाही सांगितले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने तिला सगळे सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या मनुष्याने जे केले ते तिने तिला सगळे सांगितले. Viz kapitola |