रूथ 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्या स्त्रियांबरोबर इथेच राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 बवाज रूथला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना? तू दुसर्याच्या शेतात सरवा वेचायला येथून जाऊ नकोस; येथेच माझ्या मोलकरणींबरोबर राहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा. Viz kapitola |