रूथ 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ती मला म्हणाली, ’कृपा करून कापणी करणार्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या; ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचत आहे, थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.” Viz kapitola |