रूथ 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि पाहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.” Viz kapitola |