रूथ 2:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा भरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तिने ह्या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा वेचला. तिने वेचून आणलेला सरवा झोडला, त्याचे एफाभर सातू निघाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले. Viz kapitola |