रूथ 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या; एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे सुमारे दहा वर्षे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले. Viz kapitola |