Online Bible

- Reklamy -




रूथ 1:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 अशाप्रकारे नाओमी, तिची मोआबी सून रूथ हिच्याबरोबर मोआब देशातून परत आली, त्या दोघी बेथलेहेमात पोहोचल्या, त्यावेळी सातूचा हंगाम सुरू झाला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ह्याप्रमाणे नामी आपली सून मवाबी रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली; त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 याप्रमाणे नामी तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेम नगरात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.

Viz kapitola kopírovat




रूथ 1:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy