रूथ 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्या दोन्ही स्त्रिया बेथलेहेम येईपर्यंत चालत राहिल्या. जेव्हा त्या बेथलेहेम येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यामुळे ते संपूर्ण नगर गोंधळून गेले आणि स्त्रियांनी आश्चर्याने उद्गार काढले, “ही खरोखरच नाओमी आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहचल्या. त्या बेथलेहेमास जाऊन पोहचल्या, तेव्हा त्यांना पाहून सर्व नगर गलबलून गेले; तेथील बायका म्हणू लागल्या, “ही नामीच काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग त्या दोघी बेथलेहेमात पोहचल्या. बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्यांच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, “हीच का ती नामी?” Viz kapitola |