रोमकरांस 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तर असे नाही की परमेश्वराचे वचन अयशस्वी ठरले. इस्राएल वंशातून आलेला प्रत्येकजण इस्राएली असेल असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवाचे वचन व्यर्थ झाले, असे मी म्हणत नाही, इस्राएल वंशांतले ते सर्व इस्राएली आहेत, असे नाही. Viz kapitola |