रोमकरांस 9:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुमच्यापैकी काही मला म्हणतील: “परमेश्वर आम्हाला दोष का लावतात? त्यांच्या इच्छेला विरोध कोण करणार?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ह्यावर तू मला म्हणशील, तर मग तो अजून दोष का लावत असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 ह्यावर तू मला म्हणशील, “तर मग तो कुणालाही दोष कसा लावू शकतो? कारण त्याच्या संकल्पाच्या आड कोण येऊ शकतो?” Viz kapitola |