Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 8:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 तर मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अडचणी, तणाव, दुष्काळ, छळ, दारिद्र्य, संकट किंवा तलवार ह्या गोष्टी विभक्त करतील काय?

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 8:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy