रोमकरांस 8:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. Viz kapitola |