रोमकरांस 8:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तर मग ह्या गोष्टींवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? Viz kapitola |