रोमकरांस 8:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यासाठी की स्वतः सृष्टी विनाशाच्या दास्यत्वातून मोकळी होईल आणि परमेश्वराच्या मुलांना मिळणार्या स्वतंत्रेत व गौरवात सहभागी होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवशाली मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. Viz kapitola |