रोमकरांस 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो आत्मा स्वत: आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तो आत्मा आपल्या आत्म्याबरोबर स्वतः साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत Viz kapitola |