रोमकरांस 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण या गोष्टी करणारा मी स्वतः नाही, तर माझ्यामध्ये वसत असलेले पाप करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तर आता ह्यापुढे ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. Viz kapitola |