रोमकरांस 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 वास्तविक ज्या आज्ञांनी जीवन द्यावयास पाहिजे होते, त्याच आज्ञांनी मरण आले हे मला आढळून आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम माझ्या बाबतीत मरण झाला, असे माझ्या अनुभवास आले. Viz kapitola |