रोमकरांस 6:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे दास झाला आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्त्वाचे दास झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाला धन्यवाद! Viz kapitola |