Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तर मग आपण काय म्हणावे? आपल्याला अधिक कृपा मिळावी म्हणून आपण पाप करीतच राहावे काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 6:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy