रोमकरांस 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य! Viz kapitola |