रोमकरांस 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो, Viz kapitola |