रोमकरांस 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने आपला पूर्वज अब्राहामाला काय अनुभवयास मिळाले? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याने ऐहिक दृष्टीने काय कमावले असे म्हणावे? Viz kapitola |