रोमकरांस 3:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो, आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 किंवा देव केवळ यहुदी लोकांचा आहे काय? तो यहुदीतरांचाही नव्हे काय? हो, आहे. Viz kapitola |