रोमकरांस 3:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तर मग आमचा गर्व कशासाठी? तो वगळण्यात आला आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्मांच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तर मग फुशारकीचे काय? तिला तर मुळीच वाव नाही. कोणत्या नियमाने? कृत्यांनी काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. Viz kapitola |