रोमकरांस 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. Viz kapitola |