रोमकरांस 16:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तसेच ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सदिच्छा कळवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना सलाम सांगा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना शुभेच्छा. Viz kapitola |