रोमकरांस 16:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला.1 त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यांनी माझ्या जिवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला, त्यांचे आभार केवळ मीच मानतो, असे नव्हे तर यहुदीतरांच्या सर्व ख्रिस्तमंडळ्याही मानतात. Viz kapitola |