Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 16:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 हे पत्र लिहिणारा, मी तर्तिय, प्रभूमध्ये तुम्हाला सदिच्छा देत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये सलाम सांगतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तर्तियस तुम्हास प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये शुभेच्छा पाठवतो.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 16:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy