Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 16:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रोबास, हेर्मेस यांना व त्यांच्याबरोबर असणार्‍या सर्व बंधू व भगिनींना सदिच्छा कळवा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मास, पत्रबास, हर्मेस ह्यांना व त्यांच्याबरोबर जे भाऊ आहेत त्यांना सलाम सांगा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या बांधवांना सलाम द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास व हर्मास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे ख्रिस्ती बंधू आहेत त्यांना शुभेच्छा.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 16:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy