रोमकरांस 15:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या [सुवार्तेच्या]आशीर्वादाच्या परिपूर्णतेने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 जेव्हा मी तुमच्याकडे येईन, तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन, हे मला ठाऊक आहे. Viz kapitola |