रोमकरांस 15:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 ही वर्गणी पोहोचवून त्यांचे हे काम पार पाडल्यानंतर आणि दान त्यांना मिळाल्याची खात्री झाल्यानंतर मी स्पेनकडे जाताना तुम्हाला येऊन भेटेन; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ह्यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशास जाईन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का करून देऊन, तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 हे काम पूर्ण करून त्यांच्यासाठी जमा केलेला संपूर्ण निधी त्यांच्या पदरात टाकून झाला की, तुमच्याकडील मार्गाने मी स्पेन देशास जाईन. Viz kapitola |