रोमकरांस 15:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण यरुशलेमेतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे. Viz kapitola |