रोमकरांस 15:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जिथे ख्रिस्ताबद्दल अजून कळले नाही त्या ठिकाणी जाऊन शुभवार्तेचा प्रचार करावा हेच माझे ध्येय होते, यासाठी की मी इतरांनी बांधलेल्या पायावर रचू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि दुसर्याच्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण दुसर्याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यास झटलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 दुसऱ्यांनी घातलेल्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नव्हे, तर Viz kapitola |