रोमकरांस 15:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यावरून देवाच्या गोष्टींसंबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टींत, ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सेवेचा मी अभिमान बाळगू शकतो. Viz kapitola |