Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जो कोणी सर्वकाही खातो त्याने न खाणार्‍याला तुच्छ ठरवू नये, आणि जो कोणी सर्वकाही खात नाही त्याने खाणार्‍याचा न्याय करू नये; कारण परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 जो खातो त्याने न खाणार्‍याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणार्‍याला दोष लावू नये; कारण देवाने त्याला जवळ केले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 जो सर्व काही खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये कारण देवाने त्याला जवळ केले आहे.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 14:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy