रोमकरांस 14:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा नाश करू नका. सर्व अन्न शुद्धच आहे; परंतु जो व्यक्ती काहीही खाण्यामुळे इतरांना अडखळवितो त्याला ते वाईट आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अन्नाकरता देवाचे कार्य ढासळून पाडू नकोस. सर्व पदार्थ शुद्ध आहेत; परंतु जो माणूस अडखळण होईल अशा रीतीने खातो, त्याला ते वाईट आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 अन्नाकरता देवाचे कार्य नष्ट करू नकोस. सर्व प्रकारचे अन्न खाता येईल परंतु जो माणूस दुसऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा रीतीने खातो, तो चूक करतो. Viz kapitola |