रोमकरांस 14:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक ठरणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावयास हवे. Viz kapitola |