रोमकरांस 13:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 यापेक्षा, प्रभू येशू ख्रिस्तांना परिधान करा व देहाच्या वासनांचा उपभोग घेण्याचा विचार करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परंतु तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शस्रसामग्री धारण करा आणि देहवासना तृप्त करण्याची तरतूद करू नका. Viz kapitola |