रोमकरांस 12:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा. Viz kapitola |