रोमकरांस 12:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जर उत्तेजनाचे, तर उत्तेजन द्या; जर देण्याचे असेल, तर औदार्याने द्या; जर व्यवस्थापनाचे असेल, तर आस्थेने करा; जर करुणा करण्याचे, तर उल्हासाने करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 बोध करणार्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्याने ती संतोषाने करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 बोध करणाऱ्याने बोध करण्यात ही कृपादाने वापरावीत. देणाऱ्याने औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम दक्षतेने करावे व दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. Viz kapitola |