रोमकरांस 12:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर सेवा करण्याचे, तर सेवा करा. जर शिकविण्याचे, तर शिकवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणार्याने शिक्षण देण्यात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 सेवा करणाऱ्याने सेवा करण्यात, शिक्षण देणाऱ्याने शिक्षण देण्यात, Viz kapitola |